NSS Special winter Camp 2023

Home > Events > Categories > News > NSS Special winter Camp 2023

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे नवजीवन विधीमहाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्तविद्यमाने ‘युवकांचा ध्यास, ग्रामशहर विकास या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचं उद्घाटन समारंभ ग्रामपंचायत, ग्रामसंस्कार केंद्र विचुरी गवळी ता. जि. नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडला.